शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Wednesday 31 May 2017

आपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्यांचे Whatsapp कसे सुरु कराल ? 1. सर्वप्रथम WhatsScan for Whatsapp हे 8.37 Mb चे आपल्या फोनमध्ये डाऊललोड करून इन्स्टॉल करा.

2. आपल्या मोबाइलमध्ये अॅप ओपन केल्यावर English भाषेची  निवडा करा. व् त्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारले जाईल तो तुमच्या पसंतीचा टाका.

3. यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये क्यूआर कोड येईल.

4. ज्याचे व्हॉट्सअॅप तुम्हाला उघडायचे आहे, त्याच्या फोनमधील whatsapp open करावे.

5.  उजव्या बाजूच्या तीन ठिब वर click करुन whatsaap web निवडावे।त्या ठिकाणी येणाऱ्या कोडने आपल्या मोबाइल मधील कोडला स्कॅन करावे।

6. कोड स्कॅन करताच दुसऱ्याचे व्हॉट्सअॅप तुमच्या फोनमध्ये सुरू होईल.

7. ज्याचे व्हॉट्सअॅप तुम्ही उघडले आहे त्याचे सर्व मॅसेजेस तुम्ही वाचू शकाल.या व्हॉट्सअॅपवरील त्या व्यक्तीच्या चॅट लिस्टमधील लोकांसोबत तुम्ही चॅट करू शकता.

8. यानंतर अकाउंट लॉगआउट करायचे असल्यास अॅपच्या मेनू बारमध्ये जाऊन तुम्ही लॉगआउट करू शकता.
✍✍✍✍✍✍✍✍✍
श्री.शेख सर, तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक,सोलापूर
मो. 9011418885