शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Friday, 29 September 2017

जिल्हांतर्गत बदली याद्या

खो बसलेल्या शिक्षकांच्या जिल्हानिहाय याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

सर्व जिल्ह्यातील याद्या उपलब्ध होतील तशा अपलोड केल्या जातील. कृपया थोड्या थोड्या वेळाने भेट देऊन अपडेट चेक करावे

दिवाळी सन आग्रिम मागणी प्रस्ताव

दिवाळी सन आग्रिम मागणी प्रस्ताव ( अर्ज व आदेश ) डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

http://www.pdshinde.in/p/blog-page_794.html
 

Tuesday, 26 September 2017

सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन नोंदी

पायाभूत चाचणी झाली, थोड्याच दिवसात संकलित चाचणी होईल. सध्या आपल्या नोंदी करण्याचे काम चालू असेलच. नोंदी करताना आपल्याला उपयोग होईल व आपले काम कमी होईल यासाठीचा हा प्रयत्न आहे. पहा बरे...

आपल्याला उपयोग होईल असे काय आहे ?
-- मूल्यमापन नोंदी कशा असाव्यात 
-- नमुना नोंदीची pdf फाईल
-- अत्यंत सोपे नोंदींचे एक्सेल सॉफ्टवेअर
-- नोंदीसाठी एक्सेल व pdf तक्ते

ही सर्व माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Wednesday, 13 September 2017

इ. 9 वी नैदानिक चाचणी गुणनोंद तक्ते

इ. 9 वी नैदानिक चाचणी गुणनोंद तक्ते पीडीएफ व एक्सेल  स्वरुपात डऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

http://www.pdshinde.in/p/blog-page_580.html
 

Wednesday, 6 September 2017

पायाभूत चाचणी गुणनोंद तक्ते

पायाभूत चाचणीसाठी आवश्यक असणारे सर्व विषयांचे गुणनोंद तक्ते या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध करुन देत आहे. हे तक्ते पीडीएफ व एक्सेल फॉर्मेटमध्ये आहेत. ज्या विषयाचा तक्ता आपल्याला हवा आहे, त्या विषयाच्या शिर्षकावर क्लिक करा.

1. मराठी विषय गुणनोंद तक्ते ( 2 री ते 8 वी )

2. गणित विषय गुणनोंद तक्ते ( 2 री ते 8 वी )

3. इंग्रजी विषय गुणनोंद तक्ते ( 3 री ते 8 वी ) 

4. पायाभूत चाचणी श्रेणीनिहाय निकाल संकलन 

5. वर्ग व शाळा श्रेणी तक्ता

6. विज्ञान विषय गुणनोंद तक्ते ( 6 वी ते 8 वी )