दीर्घ कालावधीपासून आपल्या सर्वांची विनंती व मला येणारे असंख्या मेसेज या सर्वांचा विचार करुन शालेय पोषण आहार एक्सेल शीट अपडेट केली आहे. या नविन शीटचे नाव आपण MDM 8.0 असे ठेवले असून यामध्ये या आगोदरच्या MDM 7.0 या शीटमधील काही किरकोळ त्रुटी दूर केल्या आहेत. नक्कीच ही शीट आपल्याला आवडेल. आपण डाऊनलोड करुन वापरा, इतरांनाही सांगा...!
सदर एक्सेल शिट कशी वापरायची ? यासंदर्भातील सूचना सविस्तर वाचण्यासाठी व शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.