शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

चला रंग भरूया !

खाली काही चित्राच्या pdf फाईल दिलेल्या आहेत. त्या डाऊनलोड करून त्याच्या प्रिंट कडून विद्यार्थ्यांना द्यावात . मुले आनंदाने त्यात रंग भरतील.त्यासाठीखाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
http://pdsir.blogspot.in/p/blog-page_73.html