शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे


सरकारी कर्मचा-यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी करण्यात आलेले भारतीय दंड संहिता कायदे.


 

1. सरकारी कामात अडथळा आनणे.(IPC 353 )- वर्ष सश्रम कारावास

 

2. सरकारी कर्मचाऱ्यांची वाद घालणे.किंवा अपशब्द वापरणे.(IPC. 504)- वर्ष सश्रम कारावास

 

3. सरकारी कर्मचाऱ्यास धमकी देणे.(IPC 506)- ते वर्ष सश्रम कारावास

 

4. सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण करणे (IPC 232&333)- ते १० वर्ष सश्रम कारावास.

 

5. सरकारी कर्मचाऱ्यास खंडणी मागणे/ब्लॅकमेल करणे.(IPC 383,384,386)- ते १० वर्ष सश्रम कारावास.

 

6. सरकारी कार्यालयात जोरजबरदस्तीने प्रवेश/परवानगीशिवाय प्रवेश (IPC 427)- वर्ष सश्रम कारावास.

 

7. सरकारी मालमत्तेस नुकसान करणे.(IPC 378,379)- वर्ष सश्रम कारावास.

 

8. सरकारी मालमत्तेची/दस्तावेजाची चोरी करणे.( IPC 378,379)- वर्ष सश्रम कारावास.

 

9. सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे.(IPC 378,379)- वर्ष सश्रम कारावास.

 

10. सरकारी कार्यालयावर किंवा आवारात अनधिकृतरित्या नुकसानासाठी/हिसंक जमाव गोळा करणे.(IPC 141,143)- महिण्यापासुन वर्षापर्यंत सश्रम कारावास.

 

11. सरकारी कार्यालयात कामकाजात अर्वाच्च किंवा गोंधळ करुन अडथळा निर्माण करणे.(IPC 146,148,150)- महिण्यापासुन वर्षापर्यंत सश्रम कारावास.

 

 

जनहितार्थ माहिती - एखादा बदल होऊ शकतो.खात्री करुन घ्यावी.