शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

शब्दतारका

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रत्येक मूल प्रगत झाले पाहिजे. त्यासाठीच आदरणिय सचिन देसाई सर यांनी अत्यंत मेहनतीने शब्दतारका पीडीएफ आणि पीपीटी स्वरुपात तयार केल्या आहेत. महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांनी त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. चला तर खाली लिंकवर क्लिक करुया आणि आपणही पाहुया सचिन देसाई सरांच्या शब्दतारका !

1. शब्दतारका संच PDF स्वरुपात

2.  शब्दतारका संच PPT स्वरुपात