शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

पायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते


पायाभूत चाचणी निकाल एक्सेल सॉफ्टवेअर खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून डाऊनलोड करुन घ्या.




आपल्याला हवे असणारे एक्सेल व पीडीएफ तक्ते डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या योग्य त्या शिर्षकाखालील DOWNLOAD या शब्दावर क्लिक करा.

इयत्ता 2 री ते 8 वी सर्व तक्ते एकत्र आहेत. उदा- मराठी विषयासमोरील Excell या रकान्यातील Download या शब्दावर आपण क्लिक केल्यास इयत्ता 2 री ते 8 वी सर्व इयत्तांचे मराठी विषयाचे तक्ते  एकत्र असणारी एक्सेल फाईल डाऊनलोड होईल. आपल्या गरजेनुसार आपण ठेऊन बाकी इयत्तांच्या शीट डिलीट करु शकता.


तपशील
Excell
PDF
मराठी तक्ते
गणित तक्ते
इंग्रजी तक्ते
सा. विज्ञान तक्ते
निकाल संकलन