शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Thursday, 12 October 2017

अंशदान पेन्शन कपात बंद करणेविषयी सहमती पत्र

सन 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचारी वर्गाची काही जिल्ह्यात अंशदान पेन्शन कपात अर्थात DCPS कपात चालू आहे. परंतु शिक्षक शिक्षकेत्तर भविष्य सुधार असोशिएशन महाराष्ट्र राज्य [ नोंदणी क्र. एफ 24136 ( .)] संलग्नित महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांची औरंगाबाद उच्च न्यायालयात  याचिका क्रमांक 5986/2016  कोर्टात दाखल आहे. तेव्हा आपली कपात सध्या थांबवणे अतिशय महत्वाचे आहे. खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन सहमतीपत्र डाऊनलोड करुन घ्या. आपली कपात त्वरीत थांबविण्यासाठी अर्ज करा.

https://drive.google.com/uc?export=download&id=0B1OERS5aa410eEJEZ1Q3TFA1SkE

Wednesday, 11 October 2017

दिवाळी अभ्यासिका

इयत्तानिहाय दिवाळी अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

http://www.pdshinde.in/p/blog-page_134.html

वाचन प्रेरणा दिन विशेष

वाचन प्रेरणा दिनानिमित्त आवश्यक ती माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा. जर ती माहिती आपल्याला पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करायची असेल तर त्याच पानावर खाली पानाच्या शेवटी डाऊनलोड करण्यासाठी बटण दिलेले आहे.

1. वाचन प्रेरणा दिन - घोषवाक्ये

2.वाचन प्रेरणा दिन - सूत्रसंचालन

3. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम माहिती व पीडीएफ

4. वाचन प्रेरणा दिन - श्री. आशिष देशपांडे सर यांच्या पीडीएफ

5. वाचन प्रेरणा दिन - श्री. गिरीष दारुंटे सर यांच्या पीडीएफ  

Tuesday, 10 October 2017

जिल्हांतर्गत बदली अपडेटस्

जिल्हांतर्गत बदली नवीन अपडेटेड TUC याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

http://www.pdshinde.in/p/1111.html
 जिल्हांतर्गत बदली नवीन अपडेटेड समानीकरण याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
http://www.pdshinde.in/p/normal-0-false-false-false-en-us-x-none_300.html
 जिल्हांतर्गत बदली विषयी मार्गदर्शक मा. प्रदीप भोसले सर यांंची सुचना क्र.1111 पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
http://www.pdshinde.in/p/share-pradeepbhosale.html
 जिल्हांतर्गत बदली जुन्या TUC याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

http://www.pdshinde.in/p/blog-page_768.html

Sunday, 8 October 2017

पायाभूत चाचणी गुण सरलवर कसे भरावेत ?

पायाभूत चाचणीचे इ.1 ली ते 8 वी चे गुण सरलवर भरण्याची सुविधा सुरु झाली आहे, पण यावर्षी प्रत्येक विषयाचे प्रश्ननिहाय गुण भरायचे आहेत. त्यासाठी स्टुडंट पोर्टवर एक्सेल शीट डाऊनलोड करण्याची सोय केलेली आहे. या शिटमध्ये गुण भरल्यानंतर CSV मध्ये सेव्ह करावी लागते. त्यासंदर्भात सुचना व पीडीएफ मॅन्युएल पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

http://www.pdshinde.in/p/blog-page_287.html




Wednesday, 4 October 2017

मराठी व हिंदी भाषा परिक्षा सूट नविन प्रस्ताव

याआगोदर मराठी व हिंदी भाषा परिक्षा सूट प्रस्ताव आपल्याला दिला होता परंतु नमुन्यामध्ये थोडा बदल झालेला असून नविन नमुना डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

http://www.pdshinde.in/p/blog-page_161.html
 

Monday, 2 October 2017

माहात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती विशेष





1. महात्मा गांधी यांच्याबद्दल भाषणे

2. लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल भाषणे 

3. पहिली दुसरीच्या मुलांसाठी भाषणे

4 .श्री.आशिष देशपांडे सर यांची सूत्रसंचालन पीडीएफ 

वरील सर्व माहिती मिळवण्यासाठी खली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
http://www.pdshinde.in/p/blog-page_849.html