अ). उत्पन्नाचा दाखला
१) अर्ज ५ रु. तिकीटासाह
२) तलाठी पंचनामा
३) रेशनकार्ड झेरॉक्स
४) नोकरी असल्यास १६ नंबर फॉर्म
५) प्रतिज्ञापत्र ५ रु. तिकीटासह
ब).जातीचा दाखला
१) विहीत नमुन्यात अर्ज
(५ रु. कोर्ट फी स्टॅम्प लावावा)
२) शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईट/जन्मनोंद
३) वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला/जन्मनोंद
४) नातेवाईकाचा जातीचा दाखला (गरज असल्यास)
५) तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, रहिवासी दाखले
६) रेशनकार्ड झेरॉक्स
७) शेती असल्यास ८अ उतारा (गरज असल्यास)
८) असेसमेंट उतारा
९) मंडळ अधिकारी अहवाल
(आदिवासींसाठी/गरज असल्यास)
१०) संयुक्त पाहणी अहवाल
(आदिवासींसाठी/गरज असल्यास)
११) प्रतिज्ञापत्र ५ रु. तिकीटासह
क).अधिवास व राष्ट्रियत्वाचा दाखला
१) अर्ज ५ रु. तिकीटासाह
२) वयाचा दाखला/शाळा सोडलयाचा दाखला/बोनाफाईट
३) रेशनकार्ड झेरॉक्स
४) प्रतिज्ञापत्र ५ रु. तिकीटासह
ड). नॉन क्रिमिलेअर दाखला
१) विहीत नमुन्यातत अर्ज (५ रु. कोर्ट फी स्टॅम्प लावावा)
२) शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईट/जन्मनोंद
३) स्वतःचा उ.वि.अ. अलिबाग न दिलेला जातीचा दाखला
४) चालु वर्षातील उत्पन्नाचा दाखला
५) मागील तीन वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र / आयकर वितरण /
नमुना नं. १६ नोकरी असल्यास
६) असेसमेंट उतारा
७) रेशनकार्ड झेरॉक्स
८) प्रतिज्ञापत्र मागील ३ वर्षाच्या उत्पन्नाच्या तपशीलासह
इ).स्थानिक वास्तव्याचा दाखला
१) अर्ज ५ रु. तिकीटासाह
२) वयाचा दाखला/शाळा सोडलयाचा दाखला/बोनाफाईट
३) रहिवाशी दाखला
४) रेशनकार्ड झेरॉक्स
५) असेसमेंट उतारा
६) प्रतिज्ञापत्र ५ रु. तिकीटासह
फ).नॉनक्रिमिलेअर नुतणीकरण दाखला
१) विहीत नमुन्यात अर्ज (५ रु. कोर्ट फि स्टॅंप लावावा)
२) स्वतःचा उ.वि.अ. अलिबाग न दिलेला नॉनक्रिमिलेअर दाखला (मुळ दाखला व तयाची झेरॉक्स
प्रत)
३) चालु वर्षातील उत्पन्नाचा दाखला
४) मागील ३ वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र / आयकर वितरण नमुना नं. १६ (नोकरी असल्यास)
५) प्रतिज्ञापत्र मागील ३ नॉनक्रिमिलेअर नुतणीकरण दाखला उत्पन्नाच्या तपशीलासह
संकलन
भारत शिरसाट