शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Sunday 13 May 2018

चार्ज देवाण घेवाण

नमस्कार शिक्षक बंधू-भगिनीनो !

सध्या आपल्या राज्यात बदलीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. बदली  झाल्यामुळे चार्ज देणे आणि घेणे ही अनिवार्य प्रोसेस आपल्याला करावी लागते. त्यासाठीचा अत्यंत सोपा- सुटसुटीत कोरा नमुना आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करुन देत आहे. सदर नमुना पीडीएफ स्वरुपात असून आपण प्रिंट काढून वापरु शकता. 
चार्ज देणे- घेणे फाईल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.


Wednesday 9 May 2018

आंतरजिल्हा बदली - आवश्यक दाखले व कागदपत्रे

आपली आंतरजिल्हा बदली झाली असेल तर आपल्याला काही आवश्यक दाखले व कागदपत्रे लागतील. सर्व दाखले व कागदपत्रे या ठिकाणी पीडीएफ स्वरुपात आपल्यासाठी उपलब्ध करुन देत आहे. हे दाखले खालीलप्रमाणे-

1. शाळेतून कार्यमुक्त आदेश
2. नविन जि.प. मध्ये हजर करुन घेण्याबाबत विनंती अर्ज
3. उपशिक्षक पदावर कार्यरत असल्याबाबतचा दाखला
4. खाते अंतर्गत चौकशी चालू नसल्याचा दाखला
5. शासकीय येणे-देणे नसल्याबाबतचा दाखला
6. न्याय प्रविष्ठ प्रकारणात वादी- प्रतिवादी नसल्याबाबतचा दाखला
7. अंतर घोषणापत्र

वरील सर्व कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.



Monday 7 May 2018

आंतरजिल्हा बदली याद्या - टप्पा 2 सन 2017-18

आंतरजिल्हा बदली टप्पा 2 च्या याद्या उपलब्ध होतील तशा या ठिकाणी अपलोड केल्या जातील. याद्या पाहण्यासाठी Click Here या बटणावर क्लिक करावे.

खालील जिल्ह्यांच्या याद्या सध्या उपलब्ध आहेत.
 अ. क्र.
 जिल्हा
 डाऊनलोड लिंक
 1.
अहमदनगर 
















2.
चंद्रपूर
3.
यवतमाळ
4.
धुळे
5.
वाशिम
6.
जालना
7.
उस्मानाबाद
8.
नंदुरबार
9.
परभणी
10.
नागपूर
11.
भंडारा
12.
हिंगोली
13.
नाशिक
14.
सोलापूर
15.
सातारा
16.
जळगाव
17.
बुलढाणा
18.
कोल्हापूर
19.
वर्धा
20.
सांगली
21.
सांगली उर्दू
22.
औरंगाबाद
23.
नांदेड
24.
बीड
25.
अकोला
26.

27.