शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Iso शाळा निकष

शाळा आय.एस.ओ मानांकन मिळवण्याचे निकष

1. जुने रेकॉर्ड मांडणी
2. visitor नोंदवही
3. विद्यार्थी फाईल
4. शाळेचे नावीन्यपूर्ण उपक्रम
5. वृक्षारोपण
6. टेबल क्लॉथ
7. फ्लॉवर पॉट
8.घोषवाक्य
9. ग्रामस्थाचा सहभाग
10. शाळेचे ठळक नाव
11. सेंद्रिय / गांडूळ खत
12. चप्पल स्टँड
13. अधिकारी पदाधिकारी फलक
14. समित्या फलक
15.वर्ग फलक
16. कार्यालय फलक
17. सुविचार संदेश
18. खिडक्यांना पडदे
19. स्वछता व टापटीपपणा
20. आपत्कालीन मार्ग
21. शिक्षक विद्यार्थी ओळखपत्र
22. दिशादर्शक फलक
23. बोलका वरांडा
24. आखलेले क्रीडांगण
25. सौरऊर्जा वापर
26.वीज इन्वर्टर सुविधा
27.प्रत्येक वर्गात प्रकाश योजना ,ट्यूब , बल्ब , फॅन
28. क्रीडसाहित्य मांडणी
29. कला,कार्यानुभव,शैक्षणिक साहित्य मांडणी
30. विज्ञान प्रयोगशाळा
31.पार्किंग व्यवस्था
32. वीजबचत , पाणीबचत संदेश
33. स्वछता संदेश
34. पाण्याची सुविधा
35. स्वछ सुंदर बाहयंग व अंतरंग
36. प्रथमोपचार पेटी
37.ऑफिस अंतर्गत रचना
38. शालेय रेकॉर्ड ( फाईलवर नावाच्या स्लिप )
39. राष्ट्रीय नेत्यांचे फोटो
40. संगणक शिक्षण , e learning
41. डिजिटल क्लासरूम
42. बागबगीचा , पारसबाग , रोपवाटिका
43.स्वागत फलक
44. शौचालय सुविधा फलक
45. अग्निशमक यंत्र
46.वाचनालय
47. संरक्षक भिंत
48. शिक्षक कार्यसूची
49. सूचना व कौतुक पेटी
50.इतर आपणास सुचत असलेल्या विविध गोष्टी