शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Friday 30 March 2018

शालेय पोषण आहार नवीन एक्सेल सॉफ्टवेअर

नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो !
मी गेल्या वर्षी तयार केलेले शालेय पोषण आहार एक्सेल सॉफ्टवेअर महाराष्ट्रातील असंख्य शिक्षक बंधू भगिनी वापरत आहेत, त्याबाबतचे आपले असंख्य अभिप्राय मी वाचले आहेत ! 

यावर्षी हे नवीन एक्सेल सॉफ्टवेअर आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. हे सॉफ्टवेअर देखील आपल्याला खूप आवडेल अशी खात्री आहे. गेल्या वर्षीच्या सॉफ्टवेअर पेक्षा हे वापरण्यास अधिक सुलभ, सुटसुटीत बनविले आहे.

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून आपण डाऊनलोड करुन घ्या व आपले काम अधिकच सोपे करा.

Wednesday 21 March 2018

संकलित चाचणी 2 - नमुना प्रश्नपत्रिका

संकलित चाचणी 2 साठी आवश्यक असणार्‍या नमुना प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा. 




अध्ययन निष्पत्ती सुधार कार्यक्रम २०१८ टप्पा क्र.२

अध्ययन निष्पत्ती सुधार कार्यक्रम २०१८ टप्पा क्र.२ साठी शाळास्तरावर व केंद्रस्तरावर आवश्यक असणारे  एक्सेल व pdf मधील प्रपत्रे नमुना प्रश्नसंच पाहण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.