- मुखपृष्ठ
- शालेय पोषण आहार
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
- शाळा सिद्धी
- शासन निर्णय
- शिक्षणाचा अधिकार
- पालकांसाठी
- मोबाईल एप्स
- स्पर्धा परीक्षा तयारी
- नवोदय / शिष्यवृत्ती
- शालेय रेकॉर्ड
- आरोग्य मंत्र
- थोरांचा जीवनपट
- कथा/ कादंबरी
- सेवा अधिनियम
- सूत्रसंचालन
- ई - पाठ्यपुस्तके
- करियर मार्गदर्शन
- चला पर्यटनाला !
- कृतियुक्त अध्यापन (ABL)
- सेवापुस्तकातील नोंदी
- शालेय अभिलेखे
- संचमान्यता नियमावली
- महिलांविषयक कायदे
- जीवन प्रेरणा
- वाचनिय लेखसंग्रह
- वाचनिय कवितासंग्रह
- सामान्यज्ञान
- कोरे फॉर्म / तक्ते
- इतर महत्वाचे
- स्काऊट व गाईड
- मूल्यवर्धन
- भाषणे / जयंती / पुण्यतिथी
- संगीतमय पाढे
- सॉफ्टवेअर गॅलरी
- श्रीमंतीचा पासवर्ड
- ब्लॉग निर्मिती
- ऑनलाईन स्वाध्याय उपक्रम
Monday, 31 July 2017
Sunday, 30 July 2017
जिओ फोन स्पेशल
जिओ नेटवर्कने सध्या मोबाईल बाजारात एकापाठोपाठ धडाकाच चालू केला आहे. आता तर फोनही मोफत मिळणार ! पण थांबा ... घी देखा लेकीन बडगा नही देखा असे तर होत नाही ना ? जिओ फोन नेेमका आहे तरी कसा हे अगोदर पाहून घ्या. आणि मग नोंदणी करा. त्यासाठी खाली दिलेल्या
बटणावर क्लिक करा.
जिओ मोबाईल ची नोंदणी कशी कराल ? माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
बटणावर क्लिक करा.
जिओ मोबाईल ची नोंदणी कशी कराल ? माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
Friday, 28 July 2017
MITRA App विषयी
जि.प.शिक्षण विभाग मध्ये कार्यरत असणारी पर्यवेक्षिय यंत्रणा ते सर्व शिक्षक बंधु भगिनीना आवाहन करण्यात येते कि, मा.नंदकुमार साहेब.प्रधान शिक्षण सचिव.मा.धीरजकुमार साहेब.आयुक्त शिक्षण,यांच्या मार्गदर्शनात व आय टी.विभाग विभाग विद्याप्राधिकरण पुणे,एक स्टेप कम्युनिटी टिम.व राज्यभरातील उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षक टिम या सर्वांच्या सहकार्याने तयार झालेले MITRA App मा.शिक्षण मंत्री महोदयाच्या हस्ते अनावरण झाले आसुन सदरिल ॲप आता प्ले स्टोअर ला उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
यु डायस म्हणजे काय ?
प्रत्येक शाळेला एक यु डायस नंबर असतो. आता हाच यु डायस नंबर शाळेचा लॉगिन आयडी झालेला आहे. शाळेची प्रत्येक बाब यु डायस बरोबर जोडली गेली आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर यु डायस नंबर म्हणजे जणू काही शाळेचा आधार कार्ड नंबरच ! पण हा यु डायस नंबर म्हणजे नेमके काय आणि तो कसा तयार होतो याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल. खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून माहीत करून घ्या ना मग !!
Thursday, 27 July 2017
शालेय पोषण आहार एक्सेल शिट अपडेट - 3
शालेय पोषण आहार वार्षिक व मासिक शीटमध्ये काही महत्त्वाचे अपडेट केले असून, काही त्रुटी काढून टाकल्या आहेत. नवीन वार्षिक शीटची वैशिष्ट्ये -
1. पूर्णपणे युनिकोड मध्ये
2. मोबाईल वर वापरता येते
3. अत्यंत सोपी रचना
4. background कलर काढला आहे, त्यामुळे प्रिंट काळपट येत नाही
5. नंबर फॉरमॅट बदलला आहे, त्यामुळे ## एरर येत नाही
6. फक्त रोजची उपस्थिती भरली, की मासिक उपयोगिता तयार होते
7. साठा नोंदवही आपोआप तयार होते
8. वार्षिक उपयोगिता प्रमाणपत्र आपोआप तयार होते
9. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमाण वेगळे असल्यामुळे आपल्या सोईनुसार बदलता येते.
10. कंडिशनल फॉरमॅटिंग वापरले आहे, त्यामुळे कोणता धान्यादी माल वापरला आहे ते चटकन ओळखते.
चला तर मग, आत्ताच डाउनलोड करूया. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
1. शा.पो.आ. वार्षिक शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
2. शा.पो.आ. मासिक शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Wednesday, 26 July 2017
Monday, 24 July 2017
Friday, 21 July 2017
विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शिक्षण
आपल्या शाळेतील विद्यार्थी सतत आनंदी रहावेत, त्यांनी हसत खेळत शिक्षण घ्यावे, यासाठी प्रत्येक शिक्षक धडपडत असतो. मग त्यासाठी शिक्षणाबरोबर खेळ, गाणी, गोष्टी यांची सुरेख गुंफण करावी लागते. पण हे मिळवताना आपली फार धावपळ होते. म्हणून आज एक संग्रह आपल्यापुढे ठेवत आहे. पहा, आपल्याला निश्चितच आवडेल. काय आहे या संग्रहात ?
1. लिखीत बोधकथा , गोष्टी
2. ऑडिओ बोधकथा , गोष्टी
3. व्हिडीओ बोधकथा , गोष्टी
4. लिखीत बालगीते, बडबडगीते
5. ऑडिओ बालगीते, बडबडगीते
6. व्हिडीओ बालगीते, बडबडगीते
7. विविध मनोरंजनात्मक खेळ
ही सर्व माहिती मिळविण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Wednesday, 19 July 2017
Tuesday, 18 July 2017
आवर्जून वाचण्यासारखे
नमस्कार !
वाचन हे बुद्धीला खाद्य पुरवते हे अगदी खरे आहे. रोजच्या व्यस्त जीवनातून वाचन करणे सध्या कठीण झाले आहे. पण Change in activity is rest असे म्हणतात. म्हणूनच आपल्याला वाचण्यायोग्य लेख, कविता, प्रेरक विचार यांचा निवडक संग्रह इथे देत आहे, आपण लाभ घ्यावा.
1. जीवन प्रेरणा
2. वाचनीय लेख
3. वाचनीय कविता
वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Sunday, 16 July 2017
जिल्हाअंतर्गत बदली संवर्ग 2 बाबत महत्वाच्या सूचना
दि.१५/०७/२०१७ पासून विशेष शिक्षक सवर्ग भाग-२ अंतर्गत असणाऱ्या शिक्षकांना जिल्हा अंतर्गत फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. पण अपूर्ण माहिती असताना फॉर्म भरण्याची गडबड करून पश्चाताप करून घेण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून सविस्तर सूचना वाचा.
1. जिल्हाअंतर्गत बदली साठीच्या वेळापत्रकाबाबत महत्वाची सूचना-
2. जिल्हाअंतर्गत बदली संवर्ग 2 बाबत फॉर्म भरण्याविषयीच्या महत्वाच्या सूचना -
1. जिल्हाअंतर्गत बदली साठीच्या वेळापत्रकाबाबत महत्वाची सूचना-
2. जिल्हाअंतर्गत बदली संवर्ग 2 बाबत फॉर्म भरण्याविषयीच्या महत्वाच्या सूचना -
Saturday, 15 July 2017
असर सर्वेक्षण
असर सर्वेक्षण अंतर्गत आवश्यक कोरे तक्ते डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
असर सर्वेक्षण अंतर्गत विद्यार्थी सराव घेण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
जिल्हा अंतर्गत बदली प्रपत्रे डाऊनलोड करण्यासाठी Click Here
असर सर्वेक्षण अंतर्गत विद्यार्थी सराव घेण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
जिल्हा अंतर्गत बदली प्रपत्रे डाऊनलोड करण्यासाठी Click Here
Thursday, 13 July 2017
सातत्यपूर्ण सर्वंकष नोंदी एक्सेल सॉफ्टवेअर
शिक्षक मित्रांनो नमस्कार !
आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या नोंदी करणे फार वेळखाऊ आहे. जर वर्गातील विद्यार्थी संख्या जास्त असेल तर मग हेच काम अजून अवघड होते. यासाठी एक एक्सेल सॉफ्टवेअर तयार केलेले असून ते आपले काम निश्चितच सोपे करणार आहे. सध्या इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले असून ५ वी ते ८ वी साठी लवकरच अपलोड करत आहे.
सूचना वाचण्यासाठी तसेच सॉफ्टवेअर डाऊनलोड पेजवर जाण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Wednesday, 12 July 2017
Sunday, 9 July 2017
गुरुपौर्णिमा विशेष
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देव-देवता ह्यांना
जितके महत्त्व आहे, त्यापेक्षा थोडे अधिक महत्व आहे ते गुरूला.
गुरू आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य
साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्याच्यामुळे आपल्या
प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते त्या सद्गुरुंचे महत्त्व ते काय
सांगावे !
गुरूपौर्णिमेविषयी माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
गुरूपौर्णिमेविषयी माहिती वाचल्यानंतर तीच माहिती PDF मध्ये डाऊनलोड करता येईल. त्यासाठी त्याच पानावर खाली शेवटी डाऊनलोड बटण दिले आहे.
गुरूपौर्णिमेविषयी माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
गुरूपौर्णिमेविषयी माहिती वाचल्यानंतर तीच माहिती PDF मध्ये डाऊनलोड करता येईल. त्यासाठी त्याच पानावर खाली शेवटी डाऊनलोड बटण दिले आहे.
Saturday, 8 July 2017
शालेय पोषण आहार शीटस युनिकोड
शालेय पोषण आहार अंतर्गत सर्वच एक्सेल शीटला प्रचंड प्रतिसाद मिळाला, पण त्यामध्ये प्रिंट छान दिसावी म्हणून Kokila फॉन्ट वापरलेला होता. काही शिक्षकाकडे अँड्रॉईड व्हर्जन 5.1 किंवा त्यापेक्षा अगोदरचा मोबाईल आहे, त्यामुळे Excel हे app त्यांच्या मोबाईलवर इन्स्टॉल होत नाही. परिणामी सदर शीट त्यांच्या मोबाईलवर नीट दिसत नाही. तेव्हा याच शीट केवळ युनिकोड मध्ये कन्व्हर्ट कराव्यात अशी अनेक शिक्षकांची विनंती आली. म्हणून शाळेसाठी लागणाऱ्या तिन्ही शीट सर्व मोबाईल वर व्यवस्थित दिसतील अशा प्रकारे कन्व्हर्ट केल्या आहेत. आपल्याला गरज वाटली तर डाउनलोड करून घ्याव्यात.
1. शा. पो. आ. एक्सेल शीट युनिकोड एक महिन्यासाठी
2. शा. पो. आ. एक्सेल शीट युनिकोड पूर्ण वर्षासाठी
1. शा. पो. आ. एक्सेल शीट युनिकोड एक महिन्यासाठी
2. शा. पो. आ. एक्सेल शीट युनिकोड पूर्ण वर्षासाठी
Friday, 7 July 2017
शालेय पोषण आहार एक्सेल शीट पूर्ण वर्षासाठी
आपल्यासाठी आज पूर्ण वर्षासाठीची अत्यंत
सोपी व सुटसुटीत शीट देत आहे.
शीटची वैशिट्ये :-
१. कोणत्याही वर्षासाठी वापरता येईल. फक्त वर्ष टाकले की सर्व ३६५ दिवसाच्या तारखा वारासाहित ऑटो जनरेट होतात.
२. साठा नोंदवही आपोआप तयार होते.
३. मोबाईल वरून वापरता येते
वार्षिक वापरासाठीची शीट पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Wednesday, 5 July 2017
तंत्रज्ञान शिकूया विशेष
नमस्कार !
माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात तंत्रज्ञान वापरणे व त्याबाबत माहिती घेणे अत्यावश्यक होऊन बसले आहे. स्मार्टफोनने तर अवघ्या विश्वाचा ताबाच घेतलाय म्हणा ना ! मग या याबतीत आपण अनभिज्ञ राहून कसे चालेल ? आपल्याला अत्यंत उपयोगी अशी माहिती या ठिकाणी संग्रहित केली आहे. ती खाली दिलेल्या लिंकवरून आवश्य पहा.
1) स्मार्टफोनचा स्मार्ट वापर यासंदर्भातील 24 पेजेसची माहिती
2) संगणक व त्यातील तंत्रज्ञान यासंदर्भात 11 पेजेसची माहिती
3) इंटरनेट चा सुरक्षित वापर आणि महत्वाची कामे घरबसल्या करणे यासंदर्भात 8 पेजेसची माहिती
4) डिजिटल इंडिया संदर्भात अद्ययावत 5 पेजेसची माहिती.

Tuesday, 4 July 2017
शालेय पोषण आहार एक्सेल शीट एक महिन्यासाठी
केंद्र एकवट शीट ब्लॉगवर प्रसिद्ध केल्यानंतर मला असंख्य जणांनी शाळेच्या वापरासाठी एक्सेल शीट बनविण्याबाबत फोनवरून विनंती केली. आपल्यासाठी आज एक महिन्यासाठीची अत्यंत सोपी व सुटसुटीत शीट देत आहे, वार्षिक वापरासाठीची शीट लवकरच अपलोड केली जाईल. एका महिन्यासाठीची शीट पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
Sunday, 2 July 2017
Subscribe to:
Posts (Atom)