- मुखपृष्ठ
- शालेय पोषण आहार
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
- शाळा सिद्धी
- शासन निर्णय
- शिक्षणाचा अधिकार
- पालकांसाठी
- मोबाईल एप्स
- स्पर्धा परीक्षा तयारी
- नवोदय / शिष्यवृत्ती
- शालेय रेकॉर्ड
- आरोग्य मंत्र
- थोरांचा जीवनपट
- कथा/ कादंबरी
- सेवा अधिनियम
- सूत्रसंचालन
- ई - पाठ्यपुस्तके
- करियर मार्गदर्शन
- चला पर्यटनाला !
- कृतियुक्त अध्यापन (ABL)
- सेवापुस्तकातील नोंदी
- शालेय अभिलेखे
- संचमान्यता नियमावली
- महिलांविषयक कायदे
- जीवन प्रेरणा
- वाचनिय लेखसंग्रह
- वाचनिय कवितासंग्रह
- सामान्यज्ञान
- कोरे फॉर्म / तक्ते
- इतर महत्वाचे
- स्काऊट व गाईड
- मूल्यवर्धन
- भाषणे / जयंती / पुण्यतिथी
- संगीतमय पाढे
- सॉफ्टवेअर गॅलरी
- श्रीमंतीचा पासवर्ड
- ब्लॉग निर्मिती
- ऑनलाईन स्वाध्याय उपक्रम
Monday, 16 September 2019
Wednesday, 7 August 2019
भारतीय स्वातंत्र्यदिन स्पेशल
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगलीचे जिल्हाध्यक्ष श्री. अमोल शिंदे सर यांनी स्वतः लिहीलेली चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहज पाठ होणारी 19 भाषणांची pdf फाईल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
इतर भाषणे-
आपल्याला आवडलेले भाषण किंवा माहिती पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करायची असेल तर त्याच पानावर खाली शेवटी डाऊनलोड बटण दिलेले आहे. आपण प्रिंट काढून वापर करु शकता. भाषणे व माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.
1. मराठी भाषणे ( 25 भाषणे )
2. हिंदी भाषणे ( 15 भाषणे )
3. इंग्रजी भाषणे ( 12 भाषणे )
4. भाषण संग्रह - एकत्रित फाईल
5. लहान मुलांसाठी भाषणे
6. शालेय भाषण संग्रह
7. 15 ऑगस्ट - सूत्रसंचालन
8. 15 ऑगस्ट - रांगोळी डिझाईन्स
9. 15 ऑगस्ट - घोषणा
10. विविध फलक लेखन नमुने
11. भारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती
12. मूळ 7 कडव्यांचे झण्डागीत
13. देशभक्तीपर गीते ( निवडक 30 गीते )
Saturday, 15 June 2019
7 वा वेतन आयोग फरक एक्सेल
नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो ,
आपल्या सर्वांना माहिती आहे अंशदान परिभाषित योजना अर्थात डीसीपीएस योजना लागू असणाऱ्या शिक्षकांसाठी सातव्या वेतन आयोगाचा फरक रोखीने देण्यात येणार आहे. यावर्षी 1 जुलै 2019 रोजी पहिला हप्ता जमा होणार आहे. त्यासाठी आपला एकूण फरक किती मिळणार आणि त्यातील पहिला हप्ता किती जमा होईल याची आकडेमोड करण्यासाठी सदर एक्सेल तयार केलेली आहे. ही एक्सेल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
वरच्या बटणावर क्लिक करून डाउनलोड केलेली एक्सेल फाईल कशी वापरावी यासंदर्भातील मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या युट्युब चिन्हावर क्लिक करा.
आपल्या सर्वांना माहिती आहे अंशदान परिभाषित योजना अर्थात डीसीपीएस योजना लागू असणाऱ्या शिक्षकांसाठी सातव्या वेतन आयोगाचा फरक रोखीने देण्यात येणार आहे. यावर्षी 1 जुलै 2019 रोजी पहिला हप्ता जमा होणार आहे. त्यासाठी आपला एकूण फरक किती मिळणार आणि त्यातील पहिला हप्ता किती जमा होईल याची आकडेमोड करण्यासाठी सदर एक्सेल तयार केलेली आहे. ही एक्सेल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
Friday, 14 June 2019
शालेय पोषण आहार 6.1
नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो !
मी या आगोदर तयार केलेले शालेय पोषण आहार एक्सेल सॉफ्टवेअर महाराष्ट्रातील असंख्य शिक्षक बंधू भगिनी वापरत आहेत, त्याबाबतचे आपले असंख्य अभिप्राय मी वाचले आहेत !
नवीन एक्सेल सॉफ्टवेअर 6.1 आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. हे सॉफ्टवेअर देखील आपल्याला खूप आवडेल अशी खात्री आहे.
नवीन एक्सेल सॉफ्टवेअर 6.1 डाउनलोड करण्यासाठी व वापर करण्यासंधर्भातील महत्वाच्या सुचना वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Friday, 3 May 2019
7 वा वेतन आयोग - सर्व विकल्प एक्सेल शिट
सर्व प्रकारच्या शिक्षकांना ( 1 जानेवारी 2016 नंतर ग्रपे बदललेला असो अगर नसो, प्रमोशन, चटोपाध्याय मिळालेले असो अगर नसो ), सर्व प्रकारचे विकल्प निवडता येतील अशा पद्धतीची एक्सेल शीट तयार करण्यात आलेले असून खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून ती डाउनलोड करून घेता येईल.
अतिशय महत्वाचे-
ज्या दिवसाचा विकल्प आपण निवडत आहात, त्या दिवसाचेच बेसिक व ग्रेड पे INPUT ठिकाणी लिहावे. उदा. आपण 1 जुलै 2016 चा विकल्प निवडल्यास 1 जुलै 2016 चेच बेसिक व ग्रेड पे लिहावा.
अतिशय महत्वाचे-
ज्या दिवसाचा विकल्प आपण निवडत आहात, त्या दिवसाचेच बेसिक व ग्रेड पे INPUT ठिकाणी लिहावे. उदा. आपण 1 जुलै 2016 चा विकल्प निवडल्यास 1 जुलै 2016 चेच बेसिक व ग्रेड पे लिहावा.
Sunday, 24 March 2019
सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती एक्सेल
सातव्या वेतन आयोगानुसार आपला पगार किती होतो तसेच फरक बीलाची रक्कम किती होईल हे पाहण्यासाठी दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्सेल शीट उपलब्ध करून दिल्या आहेत त्या वापरण्यासंदर्भातच्या सूचना व एक्सेल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा.
( एक्सेल शीट वापरत असताना काही अडचण येत असल्यास आपली अडचण माझ्या 9011116046 या व्हाट्सअप नंबर वर पाठवावी, कृपया फोन करू नये. )
( एक्सेल शीट वापरत असताना काही अडचण येत असल्यास आपली अडचण माझ्या 9011116046 या व्हाट्सअप नंबर वर पाठवावी, कृपया फोन करू नये. )
31 मार्च 2019 अखेर फरक बील काढण्यासाठीची एक्सेल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Tuesday, 19 February 2019
वरिष्ठ वेतनश्रेणी फरक बील एक्सेल
23/10 च्या शासन निर्णयानंतर महाराष्ट्रात सर्वप्रथम सांगली जिल्ह्यात वरिष्ट वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली. यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली टीमने केलेले अथक परिश्रम आणि सांगली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अभिजित राऊत साहेब यांचे अनमोल सहकार्य अतुलनिय आहे. वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ लगेचच येणार्या पगारात देण्यात येणार असल्याचे राऊत साहेबांनी आश्वासन दिल्याने 31 जानेवारी 2019 अखेर पर्यंतचे आपले फरक बील काढण्यासाठी शिक्षक बांधवांना बरीच धावपळ करावी लागणार आहे. नेमकी हिच अडचण ओळखून शिक्षक बांधवांना मदत करण्यासाठी फरक बीलाची ही शीट तयार करण्यात आलेली आहे.
फरक बीलाची ही शीट डाऊनलोड करण्यासाठी तसेच वापर करण्यासंदर्भातील सूचना वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा..
फरक बीलाची ही शीट डाऊनलोड करण्यासाठी तसेच वापर करण्यासंदर्भातील सूचना वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा..
Subscribe to:
Posts (Atom)