या आगोदर आपण 45 तासिकांचे वेळापत्रक वापरत होतो परंतु 28 एप्रिल 2017 नंतर एक सुधरित परिपत्रक आले. या परिपत्रकानुसार 48 तासिका होणे बंधनकारक आहे. सोमवार ते गुरुवार 8 तासिका, शुक्रवार 9 तासिका तर शनिवार 7 तासिका होणे बंधनकारक असून त्यानुसारच वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. या सुधारित परिपत्रकाप्रमाणे विषयवार तासिका विभागणी व वेळापत्रक पाहण्यासाठी खाली दिलेल्या योग्य त्या शिर्षकावर क्लिक करा.
1. सुधारित विषयवार तासिका नियोजन- इ.1 ली ते 10 वी
2. 48 तासिकांचे वेळापत्रक- इ.1ली ते 4 थी ( रंगीत)
3. 48 तासिकांचे वेळापत्रक- इ.1ली ते 4 थी ( For Print )
4. 48 तासिकांचे कोरे वेळापत्रक
1. सुधारित विषयवार तासिका नियोजन- इ.1 ली ते 10 वी
2. 48 तासिकांचे वेळापत्रक- इ.1ली ते 4 थी ( रंगीत)
3. 48 तासिकांचे वेळापत्रक- इ.1ली ते 4 थी ( For Print )
4. 48 तासिकांचे कोरे वेळापत्रक