नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो ,
आपल्या सर्वांना माहिती आहे अंशदान परिभाषित योजना अर्थात डीसीपीएस योजना लागू असणाऱ्या शिक्षकांसाठी सातव्या वेतन आयोगाचा फरक रोखीने देण्यात येणार आहे. यावर्षी 1 जुलै 2019 रोजी पहिला हप्ता जमा होणार आहे. त्यासाठी आपला एकूण फरक किती मिळणार आणि त्यातील पहिला हप्ता किती जमा होईल याची आकडेमोड करण्यासाठी सदर एक्सेल तयार केलेली आहे. ही एक्सेल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
वरच्या बटणावर क्लिक करून डाउनलोड केलेली एक्सेल फाईल कशी वापरावी यासंदर्भातील मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या युट्युब चिन्हावर क्लिक करा.