शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

छान छान गोष्टी व्हिडीओ

नमस्कार !

लहान मुलांना गोष्टी खूप आवडतात. पण गोष्टी या फक्त मनोरंजन करणाऱ्या नसाव्यात . त्या संस्कारकथा असायला हव्यात. प्रत्येक गोष्टीतून काही मर्म निघायला हवे आणि म्हणूनच असाच काही निवडक ३४ संस्कारकथा आज आपण पाहूया. मुलांना त्या नक्कीच आवडतील. खालील लिंकवर क्लिक करून यादीतील हवी ती गोष्ट सहज डाऊनलोड करून पहा आणि मुलांना दाखवा. गोष्ट पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
 

http://pdsir.blogspot.in/2017/05/blog-post_64.html
.