शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

बालगीते / बडबडगीते

आपल्याला रोजच्या रोज वर्गात शिकविण्यासाठी लागणार्‍या काही निवडक बालगीते / बडबडगीते यांचा संग्रह या ठिकाणी केलेला असून ही बालगीते / बडबडगीते ( लिखीत स्वरुपात ), ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरुपात आहेत. आपल्याला ज्या प्रकारची बालगीते / बडबडगीते हवी आहेत तो प्रकार निवडण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.


1. बालगीते / बडबडगीते - टेक्स्ट ( लिखीत स्वरुपात )

2. बालगीते / बडबडगीते - ऑडिओ स्वरुपात

3. बालगीते / बडबडगीते - व्हिडिओ स्वरुपात