सर्व प्रकारच्या शिक्षकांना ( 1 जानेवारी 2016 नंतर ग्रपे बदललेला असो अगर नसो, प्रमोशन, चटोपाध्याय मिळालेले असो अगर नसो ), सर्व प्रकारचे विकल्प निवडता येतील अशा पद्धतीची एक्सेल शीट तयार करण्यात आलेले असून खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून ती डाउनलोड करून घेता येईल.
अतिशय महत्वाचे-
ज्या दिवसाचा विकल्प आपण निवडत आहात, त्या दिवसाचेच बेसिक व ग्रेड पे INPUT ठिकाणी लिहावे. उदा. आपण 1 जुलै 2016 चा विकल्प निवडल्यास 1 जुलै 2016 चेच बेसिक व ग्रेड पे लिहावा.
अतिशय महत्वाचे-
ज्या दिवसाचा विकल्प आपण निवडत आहात, त्या दिवसाचेच बेसिक व ग्रेड पे INPUT ठिकाणी लिहावे. उदा. आपण 1 जुलै 2016 चा विकल्प निवडल्यास 1 जुलै 2016 चेच बेसिक व ग्रेड पे लिहावा.