सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीने अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सेल तयार करण्यात आलेल्या आहेत. आपल्या गरजेनुसार योग्य ती एक्सेल डाऊनलोड करून घ्या. त्यासाठी खाली दिलेल्या शीर्षकावर क्लिक करा.