शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

असर सर्वेक्षण सराव

असर सर्वेक्षण अंतर्गत होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी वाचन व गणित याची पूर्वतयारी करण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करून PDF फाईल डाऊनलोड करून घ्या.

१. असर सर्वेक्षण - मराठी वाचन सराव.

२. असर सर्वेक्षण - गणित सराव.