शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Monday, 13 November 2017

वार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर ( अपडेटेड )

पूर्वीच्या एक्सेल सॉफ्टवेअर मधील काही त्रुटी काढून टाकल्या असून जर आपण दि. 24 नोव्हेंबर 2017 पूर्वी डाऊनलोड केले असेल तर कृपया त्या शीटमधील आपण भरलेले गुण कॉपी करुन या शीटमध्ये पेस्ट करावेत ही विनंती.

फक्त आकारिक व संकलित मूल्यामापन गुण भरा आणि तयार करा तुमच्या शाळेचा सत्रनिहाय निकाल ! तो ही अतिशय कमी वेळात व अगदी अचूक . शालेय पोषण आहार सॉफ्टवेअरच्या आपल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता खास आपल्यासाठी सादर आहे वार्षिक निकाल सॉफ्टवेअर . पूर्ण वर्षाचा सत्रनिहाय निकाल करण्यासाठी आवश्यक असणारे व आपल्याला उपयोगी पडणारे हे एक्सेल सॉफ्टवेअर जरुर वापरून पहा आणि आपला अभिप्रायही कळवा. 

सॉफ्टवेअर डाऊनलोड पेजवर जाण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.


http://www.pdshinde.in/p/var.html

Friday, 10 November 2017

गुगल सोबत कमवा 9 हजार रुपये !

ही अफवा नाही तसेच फेक न्यूज सुद्धा नाही !

भारतात झालेल्या नोटबंदी आणि त्यानंतर वाढत चाललेले कॅशलेस व्यवहाराचा फायदा घेण्यासाठी डिजिटल पेमेंट क्षेत्रात पाउल ठेवत गुगलने आपले 'तेज अॅप' लाँच केले आहे. UPI (यूनिफाईड पेमेंट इंटरफेस) सपोर्ट करणाऱ्या बँकासोबतच तेज अॅप काम करणार असून विशेष म्हणजे या अॅपमध्ये कॅश मोड फिचर सुद्धा उपलब्ध आहे.

कसे कमवाल 9 हजार रुपये ?
सविस्तर वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Thursday, 9 November 2017

संकलित चाचणी 1 - प्रश्नपत्रिका

शासनाकडून प्रश्नपत्रिका प्राप्त न झालेल्या विषयांची चाचणी शाळास्तरावर घेण्यासाठी इयत्ता 1 ली ते 8 वी च्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.


http://www.pdshinde.in/p/1_9.html

Tuesday, 7 November 2017

संकलित चाचणी 1 - गुणसंकलन व निकाल संकलन तक्ते

संकलित चाचणी 1 साठी लागणारे गुणसंकलन व निकाल संकलन तक्ते PDF व  Excel फॉर्मेटमध्ये आपल्यासाठी उपलब्ध करुन देत आहे. तक्ते डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करावे.

1. मराठी विषय गुणसंकलन तक्ते

2. गणित विषय गुणसंकलन तक्ते

3. इंग्रजी विषय गुणसंकलन तक्ते

4. विज्ञान विषय गुणसंकलन तक्ते

5. संकलित चाचणी 1 - निकाल संकलन तक्ते

माझी शाळा - मोबाईल ऍप

अपडेटेड शैक्षणिक माहिती, गुणसंकलन तक्ते व बदलीविषयी माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी Android Mobile App इंस्टॉल करा आणि रहा अगदी अपडेटेड !

Mobile App डाऊनलोड करुन इंस्टॉल करण्यासाठी खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करा.

https://drive.google.com/uc?export=download&id=0B1OERS5aa410UFdESk9Qc0UxY0U

Saturday, 4 November 2017

जिल्हांतर्गत शिक्षक बदली अंतिम याद्या

जिल्हांतर्गत शिक्षक बदली 2017 अंतिम याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा. याद्या मिळतील तशा ब्लॉगवर दिल्या जातील. थोड्या थोड्या वेळाने अपडेट चेक करत रहावे.