शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका

विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत इ. 2 री ते 7 वी साठी 25 मुद्द्यांवर आधारित श्री. अभिजीत कांबळे सर यांनी स्वाध्यायपुस्तिका तयार केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल यात शंका नाही. स्वाध्यायपुस्तिका पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या इयत्तेच्या शिर्षकावर क्लिक करा.

1. इयत्ता 2 री साठी स्वाध्यायपुस्तिका 

2. इयत्ता 3 री साठी स्वाध्यायपुस्तिका  

3. इयत्ता 4 थी साठी स्वाध्यायपुस्तिका 

4. इयत्ता 5 वी साठी स्वाध्यायपुस्तिका 

5. इयत्ता 6 वी साठी स्वाध्यायपुस्तिका 

6. इयत्ता 7 वी साठी स्वाध्यायपुस्तिका