शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Thursday 2 April 2020

शालेय पोषण आहार शिल्लक साठा वाटप एक्सेल


१) फक्त पट व मागील शिल्लक साठा भरा.
२) वाटप अहवाल आपोआप तयार होईल.
३) इयत्ता निहाय प्रत्येक वर्गाची यादी तयार होते. फक्त विद्यार्थ्यांची नावे टाका, वर्गाची यादी तयार होईल.
४) शाळेचे नाव, पट, व शिल्लक साठ्याची माहिती इनपुट या पानावर भरावी. 


                  तांदूळ, सर्व कडधान्ये व मसाल्याचे पदार्थ वाटप करण्यासाठीची शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
                फक्त तांदूळ व सर्व कडधान्ये वाटप करण्यासाठीची शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.