शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Monday 16 September 2019

म.न.पा. शिक्षक 7 वा वेतन आयोग वेतन निश्चिती एक्सेल

महानगर पलिका शिक्षकांची वेतन निश्चिती व माहे सप्टेंबर 2019 पर्यंतचे फरक बील काढण्यासाठी सदर एक्सेल तयार करण्यात आलेली असून ती डाऊनलोड करण्यासाठी व वापरासंबंधी सुचना वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.