1) फक्त महानगरपालिका शिक्षकांची वेतननिश्चिती करण्यासाठीची ही एक्सेल शीट अअहे
2) फक्त माहिती भरण्याच्या INPUT पानावरच आपल्याला माहिती भरायची आहे ती माहिती इतरत्र सर्व ठिकाणी आपोआप घेतली जाईल.
3) INPUT पानावर सहावा वेतन आयोग माहिती यामध्ये आपण जो विकल्प निवडत आहात त्याच महिन्याचे बेसिक व ग्रेड पे टाकावा. उदा. विकल्प 1 जुलै 2016 चा निडला असेल तर 1 जुलै 2016 चे बेसिक व ग्रेड पे भरावा.
4) सर्व पेजेस एकमेकाला अटॅच व लिंकिंग केलेले आहेत त्यामुळे कोणतीही शीट डिलीट करू नये.
5) शीट मध्ये अनेक ठिकाणी सूत्रे दिलेले आहेत व ती हाईड केलेले आहेत त्यामुळे सदर शीट मधील कोणताही कॉलम अथवा रो डिलीट करू नये.
6) सर्वसाधारणपणे कोणत्याही कर्मचाऱ्यास फायदा होईल अशा पद्धतीने विचार करूनच ही शीट तयार केलेली आहे. तरीदेखील आपण स्वतः खात्री करून वेगवेगळे विकल्प वापरून आपल्या पगाराची स्वतः खात्री करावी. जर काही नुकसान होत असेल तर त्यास संबंधित कर्मचारी जबाबदार राहील.
7) विकल्प A4 पेजवर सेटप केले आहे. तर फरक बिल, जोडपत्र लीगल पानावर सेटप केले आहे. आवश्यकतेनुसार आपण सेटप बदलू शकतात.
8) शीट मधील सूत्रे वापरताना अनवधानाने निघू नयेत म्हणून शीट प्रोटेक्ट केलेली आहे.
( एक्सेल शीट वापरत असताना काही अडचण येत असल्यास आपली अडचण माझ्या 9011116046 या व्हाट्सअप नंबर वर पाठवावी, कृपया फोन करू नये. )

सदर शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करावे.
ही एक्सेल कशी वापरावी यासंदर्भातील मार्गदर्शक PDF Download करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.