शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

शालेय घोषवाक्ये

खाली दिलेली घोषवाक्ये जर आपल्याला पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करायची असतील तर या पानाच्या शेवटी डाऊनलोड बटण दिलेले आहे.
1. भारत माता कीजय !
2. वंदेमातरम्
3. स्वातंत्र्यदिनाचाविजय असो
4. एक, दोन, तीन, चारस्वातंत्र्याचा जयजयकार
5. झाडे लावाझाडे जगवा
6. स्वच्छ गावसुंदर गाव
7. दिवा लागतो ज्ञानाचाविकास होतो गावाचा
8. स्वच्छता पाळारोगराई टाळा
9. सांडपाणी जिरवूयापरसबाग फुलवूया
10. कचराकुंडीचा वापर करुसुंदर परिसर निर्माण करु
11. लावा सुबाभळीचा ताटवादुष्काळ हटवा
12. ज्ञानाचा दिवाघरोघरी लावा
13. शिकलेली आईघर पुढे नेई
14. आडाणी आईघर वाया जाई
15. आडाणी बापडोक्याला ताप
16. जेवणापूर्वी धुवा हातजेवणानंतर धुवा दात
17. घरोघरी एकच नाराशौचालयाचा वापर करा
18. देश की रक्षा करेगा कौनहम सब बच्चे, हम सब बच्चे
19. लेक वाचवादेश वाचवा
20. मुलगा मुलगी एकसमानदोघांनाही शिकवू छान
21. मुलापेक्षा मुलगी बरीप्रकाश देते दोन्ही घरी
22. खिशात भारी मोबाईल फोनउघड्यावर शौचाला जातय कोन
23. साक्षर जनताभूषण भारता
24. भारतीय स्वातंत्र्यदिनचिरायू होवो
25. जय जवानजय किसान, जय विज्ञान
26. सफाई करा रोज - रोजघाणीचा प्रोब्लेम क्लोझ
27. जेथे घनदाट वृक्षराजी - तेथे पावसाची मर्जी.
28. कराल झाडावर माया - तर मिळेल दाट छाया.
29. झाडे वाढवा - चैतन्य फुलवा.
30. धूम्रपान मद्यपान - आयुष्याची धूळधाण.
31. रोगप्रतिबंधक लसीची सुई - बाळास उदंड आयुष्य देई.
32. बाळ मजूरी हटवूया - बाळ मजूरी मिटवुया.
33. स्वच्छता ठेवा - आजार पळवा.
34. जेथे असेल सांडपाणी - तेथे लावा मच्छरदानी.
35. स्वच्छता म्हणजे रोजचा सण - नाहीतर कायमचे आजरपण
36. पर्यावरण चे करा जतन - तरच होईल देश महान.
37. पाण्याविना नाही प्राण - पाण्याचे तू महत्व जाण.

वर दिलेली घोषवाक्ये पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा. 
https://drive.google.com/open?id=0B1OERS5aa410SDZHZjBKUTYybHc