शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती एक्सेल- मार्च अखेर

31 मार्च 2019 अखेर फरक बील

1) 1 जानेवारी 2016 नंतर ज्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा पदोन्नती मिळालेली नाही म्हणजेच 1 जानेवारी 2016 नंतर ज्यांच्या ग्रेडपे मध्ये काही बदल झालेला नाही अशा कर्मचाऱ्यांसाठीच ही शीट आहे.
शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा
( एक्सेल शीट वापरत असताना काही अडचण येत असल्यास आपली अडचण माझ्या 9011116046  या व्हाट्सअप नंबर वर पाठवावी, कृपया फोन करू नये. )


2) 1 जानेवारी 2016 नंतर ज्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा निवड श्रेणी मिळालेली आहे अशा कर्मचाऱ्यांसाठीच ही शीट आहे.
शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.3) 1 जानेवारी 2016 नंतर ज्या कर्मचाऱ्यांना पदोनन्नती मिळालेली आहे अशा कर्मचाऱ्यांसाठीच ही शीट आहे.
शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.


4) फक्त माहिती भरण्याच्या पानावरच आपल्याला माहिती भरायची आहे ती माहिती इतरत्र सर्व ठिकाणी आपोआप घेतली जाईल.

5) सर्व पेजेस एकमेकाला अटॅच व लिंकिंग केलेले आहेत त्यामुळे कोणतीही शीट डिलीट करू नये.

6) शीट मध्ये अनेक ठिकाणी सूत्रे दिलेले आहेत व ती हाईड केलेले आहेत त्यामुळे सदर शीट मधील कोणताही कॉलम अथवा रो डिलीट करू नये.

7) सर्वसाधारणपणे कोणत्याही कर्मचाऱ्यास फायदा होईल अशा पद्धतीने विचार करूनच ही शीट तयार केलेली आहे. तरीदेखील आपण स्वतः खात्री करून वेगवेगळे विकल्प वापरून आपल्या पगाराची स्वतः खात्री करावी. जर काही नुकसान होत असेल तर त्यास संबंधित कर्मचारी जबाबदार राहील.

8) विकल्प  A4 पेजवर सेटप केले आहे. तर फरक बिल, जोडपत्र लीगल पानावर सेटप केले आहे. आवश्यकतेनुसार आपण सेटप बदलू शकतात.

9) शीट मधील सूत्रे वापरताना अनवधानाने निघू नयेत म्हणून शीट प्रोटेक्ट केलेली आहे.