शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

फलक लेखन नमुने

कोणत्याही कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे काम करते फलकलेखन. आपल्यासाठी या ठिकाणी फलकलेखनाचे काही नमुने असणारी संग्रहित फाईल देत आहे . ती आपल्याला नक्कीच आवडेल. फाईल पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

https://drive.google.com/open?id=0B1OERS5aa410anRWU3BSaWN0Sk0