शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Friday, 28 July 2017

MITRA App विषयी

जि.प.शिक्षण विभाग मध्ये कार्यरत असणारी पर्यवेक्षिय यंत्रणा ते सर्व शिक्षक बंधु भगिनीना आवाहन करण्यात येते कि, मा.नंदकुमार साहेब.प्रधान शिक्षण सचिव.मा.धीरजकुमार साहेब.आयुक्त शिक्षण,यांच्या मार्गदर्शनात व आय टी.विभाग विभाग विद्याप्राधिकरण पुणे,एक स्टेप कम्युनिटी टिम.व राज्यभरातील उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षक टिम या सर्वांच्या सहकार्याने तयार झालेले MITRA App  मा.शिक्षण मंत्री महोदयाच्या हस्ते अनावरण झाले आसुन सदरिल ॲप आता प्ले स्टोअर ला उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.