शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Wednesday 5 July 2017

तंत्रज्ञान शिकूया विशेष

नमस्कार !

माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात तंत्रज्ञान वापरणे व त्याबाबत माहिती घेणे अत्यावश्यक होऊन बसले आहे. स्मार्टफोनने तर अवघ्या विश्वाचा ताबाच घेतलाय म्हणा ना ! मग या याबतीत आपण अनभिज्ञ राहून कसे चालेल ? आपल्याला अत्यंत उपयोगी अशी माहिती या ठिकाणी संग्रहित केली आहे. ती खाली दिलेल्या लिंकवरून आवश्य पहा. 

1) स्मार्टफोनचा स्मार्ट वापर यासंदर्भातील 24 पेजेसची माहिती


2) संगणक व त्यातील तंत्रज्ञान यासंदर्भात 11 पेजेसची माहिती


3) इंटरनेट चा सुरक्षित वापर आणि महत्वाची कामे घरबसल्या करणे यासंदर्भात 8 पेजेसची माहिती


4) डिजिटल इंडिया संदर्भात अद्ययावत 5 पेजेसची माहिती.