शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Tuesday 4 July 2017

शालेय पोषण आहार एक्सेल शीट एक महिन्यासाठी

केंद्र एकवट शीट ब्लॉगवर प्रसिद्ध केल्यानंतर मला असंख्य जणांनी शाळेच्या वापरासाठी एक्सेल शीट बनविण्याबाबत फोनवरून विनंती केली. आपल्यासाठी आज एक महिन्यासाठीची अत्यंत सोपी व सुटसुटीत शीट देत आहे, वार्षिक वापरासाठीची शीट लवकरच अपलोड केली जाईल. एका महिन्यासाठीची शीट पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.