शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Saturday 8 July 2017

शालेय पोषण आहार शीटस युनिकोड

शालेय पोषण आहार अंतर्गत सर्वच एक्सेल शीटला प्रचंड प्रतिसाद मिळाला, पण त्यामध्ये प्रिंट छान दिसावी म्हणून Kokila फॉन्ट वापरलेला होता. काही शिक्षकाकडे अँड्रॉईड व्हर्जन 5.1 किंवा त्यापेक्षा अगोदरचा मोबाईल आहे, त्यामुळे Excel हे app त्यांच्या मोबाईलवर इन्स्टॉल होत नाही. परिणामी सदर शीट त्यांच्या मोबाईलवर नीट दिसत नाही. तेव्हा याच शीट केवळ युनिकोड मध्ये कन्व्हर्ट कराव्यात अशी अनेक शिक्षकांची विनंती आली. म्हणून शाळेसाठी लागणाऱ्या तिन्ही शीट सर्व मोबाईल वर व्यवस्थित दिसतील अशा प्रकारे कन्व्हर्ट केल्या आहेत. आपल्याला गरज वाटली तर डाउनलोड करून घ्याव्यात.

1. शा. पो. आ. एक्सेल शीट युनिकोड एक महिन्यासाठी 


2. शा. पो. आ. एक्सेल शीट युनिकोड पूर्ण वर्षासाठी