शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Thursday 31 August 2017

शिक्षकदिन विशेष

5 सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून आपण साजरा करतो. शिक्षकदिनासाठी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे-
             -- मराठी भाषणे
             -- मराठी कविता
             -- सूत्रसंचालन
वरील सर्व माहिती एकत्रित मिळविण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा. जर आपल्याला माहिती पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करायची असेल तर त्याच पानावर शेवटी डाऊनलोड बटणावर क्लिक करा.
http://www.pdshinde.in/p/blog-page_982.html

Wednesday 30 August 2017

निर्लेखन प्रस्ताव

आपल्या शाळेतील जुने, निरुपयोगी व खराब झालेले साहित्य यांचे निर्लेखन करा व शाळेचे रेकॉर्ड अद्यावत ठेवा. त्यासाठी आवश्यक असणारा कोरा प्रस्ताव व साहित्य निर्लेखन याद्या पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

http://www.pdshinde.in/p/blog-page_807.html

Saturday 26 August 2017

आकारिक चाचणी क्र.1 - प्रश्नपत्रिका

आकारिक चाचणी क्र.1 साठी वेगवेगळ्या 4 प्रकारचे प्रश्नपत्रिका संच डाऊनलोड करुन घ्या. त्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.

1. आकारिक चाचणी प्रश्नपत्रिका संच क्र. 1

2. आकारिक चाचणी प्रश्नपत्रिका संच क्र. 2

3. आकारिक चाचणी प्रश्नपत्रिका संच क्र. 3

4. आकारिक चाचणी प्रश्नपत्रिका संच क्र. 4

Thursday 24 August 2017

विद्यार्थी माहिती सरलमध्ये कशी भराल ?

इ. 1 ली च्या विद्यार्थ्यांची सरलमध्ये माहिती भरणे सुरु झाले आहे. सरलमध्ये माहिती भरण्यासाठी कोणती माहिती तयार ठेवावी तसेच विद्यार्थी अटॅच - डिटॅच कशी करावी व त्यासाठी कोणती माहिती तयार ठेवावी इ. सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

1. विद्यार्थी माहिती भरण्यापुर्वी तयार ठेवण्याची माहिती-
http://www.pdshinde.in/p/blog-page_579.html

2. विद्यार्थी माहिती कशी भरावी याबाबत माहितीपत्रक-
http://www.pdshinde.in/p/blog-page_605.html

बहुप्रतिक्षित जिओ फोनची आजपासून प्रत्यक्ष बुकिंग चालू झालेली आहे. बुकिंग कशी करायची याची सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
http://www.pdshinde.in/p/blog-page_883.html

Tuesday 22 August 2017

कोरे फॉर्म अपडेटस्

आपल्याला शालेय व्यवहार करत असताना अनेक प्रकारचे कोरे फॉर्म आवश्यक असतात. शालेय उपयोगासाठी कोरे फॉर्म या ठिकाणी देत आहे. आपल्याला नक्कीच उपयोग होईल. यातील फॉर्मची संख्या वरचेवर अपडेट केली जाणार आहे, त्यामुळे आपल्याला हवा असणारा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी नेहमी या पानावरील अपडेट तपासून पहा. यामध्ये आपल्याला  सध्या  43 फॉर्म  मिळतील. माहिती अपडेट करणे चालू आहे. फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.


http://www.pdshinde.in/p/blog-page_951.html

Friday 11 August 2017

भारतीय स्वातंत्र्यदिन विशेष


भारतीय स्वातंत्र्यदिन काही दिवसावर येऊन ठेपला आहे. प्राथमिक शाळेतील मुलांना सहजपणे पाठ होतील अशी अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी भाषणे आणि इतर आवश्यक माहिती आपल्यासाठी या ठिकाणी देत आहे. आपल्याला आवडलेले भाषण  किंवा माहिती पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करायची असेल तर त्याच पानावर खाली शेवटी डाऊनलोड बटण दिलेले आहे. आपण प्रिंट काढून वापर करु शकता. भाषणे व माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.

1. स्वातंत्र्यदिनादिवशी घ्यायची शपथ

2. मराठी भाषणे ( 25 भाषणे )

3. हिंदी भाषणे ( 15 भाषणे )

4. इंग्रजी भाषणे ( 12 भाषणे )

5. भाषण संग्रह - एकत्रित फाईल

6. 15 ऑगस्ट - मराठी , हिंदी, इंग्रजी सूत्रसंचालन, प्रास्ताविक, आभार प्रदर्शन 

7. 15  ऑगस्ट - रांगोळी डिझाईन्स

8. 15 ऑगस्ट - घोषणा

9. विविध फलक लेखन  नमुने

10. भारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती

11. मूळ 7 कडव्यांचे झण्डागीत

12. देशभक्तीपर गीते ( निवडक 30 गीते )

Wednesday 2 August 2017

शालेय पोषण आहार अनुदान मागणी

नमस्कार शिक्षक मित्रांनो !

आपल्याला माहितच आहे की नुकतेच शालेय पोषण आहार योजना अंतर्गत धान्यादी मालाचा पुरवठा होणार नसून पुढील आदेश येईपर्यंत त्याची अनुदान मागणी करायची आहे. त्यासाठी शाळास्तरावरील अनुदान मागणी आणि केंद्र एकवट खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन डाऊनलोड करुन घ्या.

Tuesday 1 August 2017

शालेय पोषण आहार-3 - केंद्र एकवट अपडेट

मागील शिटमधील काही त्रुटी काढून टाकल्या आहेत , त्याचप्रमाणे शाळास्तरावर खराब झालेले, कमी केलेले साहित्य या बाबीची केंद्र एकवट या शिटमध्ये होते. शिट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
http://www.pdshinde.in/p/blog-page_97.html