शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

सरलवर विद्यार्थी माहिती भरणे माहितीपत्रक

सरलमध्ये आपल्या विद्यार्थ्यांची माहिती भरणे फार सोपे काम आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरुन देखील ही माहिती भरु शकाल. त्यासाठी खाली दिलेले माहितीपत्रक डाऊनलोड करुन घ्या, वाचा आणि आपली माहिती आपणच भरा. माहितीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.

1.  नव्याने दाखल ( इ. 1 ली ) विद्यार्थ्यांची माहिती भरणे माहितीपत्रक

2. विद्यार्थी शाळेत अटॅच किंवा डिटॅच करणे माहितीपत्रक

3. विद्यार्थ्यांचे पुढील वर्गात प्रमोशन करणे माहितीपत्रक