शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

15 ऑगस्ट - सूत्रसंचालन

कोणत्याही कार्यक्रमाची यशस्विता त्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनावर अवलंबून असते. 15 ऑगस्टचा आपल्या शाळेतील कार्यक्रम निश्चितपणे यशस्वी होण्यासाठी श्री. आशिष देशपांडे सर यांची सूत्रसंचलनाची फाईल जरुर पहा. फाईल पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्याठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.

1.मराठी सूत्रसंचालन

2. हिंदी सूत्रसंचालन

3. इंग्रजी सूत्रसंचालन

4. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन