शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

कृतिशील शिक्षक विभाग

शिक्षणक्षेत्राला पूर्णपणे वाहून घेऊन अविरत झटणार्‍या शिक्षकमित्रांचे हे पान आहे. प्रत्येक शिक्षकाकडे काहीतरी खास गुण असतो. महाराष्ट्रातील असेच काही प्रसिद्ध शिक्षक आणि त्यांचे कार्य संकलित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. संबंधित शिक्षकाची माहिती व त्यांचे साहित्य पाहण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.

1. श्री. गिरीष दारुंटे - शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम 

2. श्री. सतिश पवार सर - ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य

3. श्री. वसंत भिसे सर - तंत्रज्ञानाचा वापर 

4. श्री. संजय गोरे सर - एक्सेल ट्रिक्स

5. श्री. सोमनाथ गायकवाड सर - फोटोशॉप 

6. श्री. प्रशांत कर्‍हाडे सर - ब्लॉग तयार करा झटकन