शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

एक्सेल ट्रिक्स - संजय गोरे सर

नमस्कार मित्रांनो !
आदरणिय संजय गोरे सर हे एक्सेल गुरु म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यांच्या   www.curiosityworld.in या वेबसाईटने तर सातासमुद्रापार ओळख निर्माण केलेली आहे. अनेक प्रकारची सुत्रे अत्यंत सोप्या पद्धतीने कशी तयार करायची आणि एक्सेलचा स्मार्ट वापर कसा करायचा याबाबत त्यांनी काही व्हिडीओ तयार केलेले आहेत. ते आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील. खाली दिलेल्या शिर्षकाला क्लिक करुन पहा, डाऊनलोड करुन आपल्या संग्रही ठेवा.

1. तारखेचे अक्षरी रुपांतर करणे

2. फ्लॅश फिलचा वापर

3. एक्सेलमध्ये मराठी अंक

4. मार्कलिस्टमध्ये फोटो कसा इन्सर्ट करावा ?

5. मराठी व इंग्रजी नावे परस्परात ट्रान्स्लेट कराणे.

6. स्वैर उदाहरणे तयार करणे

7. एक्सेल शिटचा पासवर्ड काढणे

8. एक्सेलमध्ये विविध नंबर फॉरमॅटचा वापर

9. संख्या अक्षरी - पोर्टेबल सूत्र

10. बहुउपयोगी एक्सेल Add In