शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

श्री. गिरीष दारुंटे सर - शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम

श्री. गिरीष दारुंटे सर हे वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रासाठी तसेच वर्षभरात शाळेत घेतल्या जाणार्‍या सहशालेय कार्यक्रमासाठी दर्जेदार व अभ्यासपूर्ण पीडीएफ बनवत असतात. त्यांच्या सर्व पीडीएफ फाईल्स या पेजवर आपल्याला वाचण्यास उपलब्ध करुन देत आहे. पीडीएफ वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.

1. वाचन प्रेरणा दिन

2.महाराष्ट्र दिन व कामगार दिन

3. थोर व्यक्ती - जीवन चरित्र 

4. दिवाळी 

5. स्वच्छ भारत 

6. रमजान