शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

श्री. सतिश पवार सर - ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य

श्री. सतिश बजरंग पवार सर यांची अतिशय उपक्रमशील व ज्ञानरचनावादी शिक्षक म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ओळख आहे. त्यांनी अतिशय उत्तम आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक साहित्य अविरत परिश्रम घेऊन तयार केलेले असून अनेक शिक्षक त्याचा फायदा घेत अाहेत. त्यांचे शैक्षणिक साहित्य पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.

1. ज्ञानरचनावादी साहित्य - फोटोसंग्रह

2. इयत्ता पहिली  पीडीएफ फाईल्स

3. इयत्ता दुसरी  पीडीएफ फाईल्स

4. इयत्ता तिसरी पीडीएफ फाईल्स

5. इयत्ता चौथी पीडीएफ फाईल्स

6. इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पीडीएफ फाईल्स