शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

फोटोशॉप शिका - सोमनाथ गायकवाड सर

आदरणिय सोमनाथ गायकवाड सर हे एक्सेल एक्सपर्ट  म्हणून ओळखले जातात हे सर्वज्ञात आहे. आपल्याला फोटोशॉप शिकायची ईच्छा आहे पण यु ट्युबवर मराठीतून व्हिडिओ नाहीत. नेमकी हीच गरज ओळखून सोमनाथ गायकवाड सरांनी अत्यंत सोप्या पद्धतीने फोटोशॉप विषयीचे सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ तयार केले आहेत व ते यु ट्युबला उपलब्ध आहेत. आपल्यासाठी तेच व्हिडिओ या ठिकाणी संकलीत केलेले आहेत. व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.

1. फोटोशॉपमध्ये 8 आय डी साइज फोटो तयार करणे 

3.फक्त एका क्लिकवर अनेक विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तयार करणे

4. फोटोशॉपमध्ये टेक्स्ट इफेक्ट तयार करणे- भाग 1  

5. फोटोशॉपमध्ये टेक्स्ट इफेक्ट तयार करणे- भाग 2 

6. फोटोशॉपमध्ये टेक्स्ट इफेक्ट तयार करणे- भाग 3

7. फोटो मिक्सिंग - भाग 1

8. डिजिटल बॅनर तयार करणे 

9.  Invitation Card तयार करणे

10. फोटो रिसाईझ करणे

11. भेटकार्ड तयार करणे

12. अनेक फोटो एका क्लिकमध्ये रिसाईझ करणे

13. Create Action In Photoshop

14. फोटो रिटचींग भाग 2

15. फोटो रिटचींग भाग 3

16. वेबसाईट डिझायनिंग  

17. चेहरा बदलणे

18.  GIF ऍनिमेशन तयार करणे