शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Friday 21 July 2017

विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शिक्षण

आपल्या शाळेतील विद्यार्थी सतत आनंदी रहावेत, त्यांनी हसत खेळत शिक्षण घ्यावे, यासाठी प्रत्येक शिक्षक धडपडत असतो. मग त्यासाठी शिक्षणाबरोबर खेळ, गाणी, गोष्टी यांची सुरेख गुंफण करावी लागते. पण हे मिळवताना आपली फार धावपळ होते. म्हणून आज एक संग्रह आपल्यापुढे ठेवत आहे. पहा, आपल्याला निश्चितच आवडेल. काय आहे या संग्रहात ?
1. लिखीत बोधकथा , गोष्टी
2. ऑडिओ बोधकथा , गोष्टी
3. व्हिडीओ बोधकथा , गोष्टी
4. लिखीत बालगीते, बडबडगीते
5. ऑडिओ बालगीते, बडबडगीते
6. व्हिडीओ बालगीते, बडबडगीते
7. विविध मनोरंजनात्मक खेळ
ही सर्व माहिती मिळविण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा. 
http://pdsir.blogspot.in/p/blog-page_346.html