शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Thursday 27 July 2017

शालेय पोषण आहार एक्सेल शिट अपडेट - 3

शालेय पोषण आहार वार्षिक व मासिक शीटमध्ये काही महत्त्वाचे अपडेट केले असून, काही त्रुटी काढून टाकल्या आहेत. नवीन वार्षिक शीटची वैशिष्ट्ये -

1. पूर्णपणे युनिकोड मध्ये
2. मोबाईल वर वापरता येते
3. अत्यंत सोपी रचना
4. background कलर काढला आहे, त्यामुळे प्रिंट काळपट येत नाही
5. नंबर फॉरमॅट बदलला आहे, त्यामुळे ## एरर येत नाही
6. फक्त रोजची उपस्थिती भरली, की मासिक उपयोगिता तयार होते
7. साठा नोंदवही आपोआप तयार होते
8. वार्षिक उपयोगिता प्रमाणपत्र आपोआप तयार होते
9. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमाण वेगळे असल्यामुळे आपल्या सोईनुसार बदलता येते.
10. कंडिशनल फॉरमॅटिंग वापरले आहे, त्यामुळे कोणता धान्यादी माल वापरला आहे ते चटकन ओळखते.

चला तर मग, आत्ताच डाउनलोड करूया. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

1. शा.पो.आ. वार्षिक शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

2. शा.पो.आ. मासिक शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.