शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

अपडेटेड समानीकरण याद्या

सूचना क्रमांक 1111 नुसार समानीकरणामुळे विस्थापित झालेल्या  शिक्षकांच्या जिल्हानिहाय याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा. सध्या 22 जिल्ह्यांच्या याद्या उपलब्ध असून लवकरच इतर याद्या मिळतील. कृपया थोड्या थोड्या वेळाने भेट देऊन अपडेट चेक करावे.

https://drive.google.com/open?id=0B1OERS5aa410RVN4Qzg1LVVIdTQ