शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Thursday 12 October 2017

अंशदान पेन्शन कपात बंद करणेविषयी सहमती पत्र

सन 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचारी वर्गाची काही जिल्ह्यात अंशदान पेन्शन कपात अर्थात DCPS कपात चालू आहे. परंतु शिक्षक शिक्षकेत्तर भविष्य सुधार असोशिएशन महाराष्ट्र राज्य [ नोंदणी क्र. एफ 24136 ( .)] संलग्नित महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांची औरंगाबाद उच्च न्यायालयात  याचिका क्रमांक 5986/2016  कोर्टात दाखल आहे. तेव्हा आपली कपात सध्या थांबवणे अतिशय महत्वाचे आहे. खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन सहमतीपत्र डाऊनलोड करुन घ्या. आपली कपात त्वरीत थांबविण्यासाठी अर्ज करा.

https://drive.google.com/uc?export=download&id=0B1OERS5aa410eEJEZ1Q3TFA1SkE