शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Sunday 8 October 2017

पायाभूत चाचणी गुण सरलवर कसे भरावेत ?

पायाभूत चाचणीचे इ.1 ली ते 8 वी चे गुण सरलवर भरण्याची सुविधा सुरु झाली आहे, पण यावर्षी प्रत्येक विषयाचे प्रश्ननिहाय गुण भरायचे आहेत. त्यासाठी स्टुडंट पोर्टवर एक्सेल शीट डाऊनलोड करण्याची सोय केलेली आहे. या शिटमध्ये गुण भरल्यानंतर CSV मध्ये सेव्ह करावी लागते. त्यासंदर्भात सुचना व पीडीएफ मॅन्युएल पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

http://www.pdshinde.in/p/blog-page_287.html