शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Wednesday, 8 August 2018

भारतीय स्वातंत्र्यदिन स्पेशल


भारतीय स्वातंत्र्यदिन काही दिवसावर येऊन ठेपला आहे. प्राथमिक शाळेतील मुलांना सहजपणे पाठ होतील अशी अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी भाषणे आणि इतर आवश्यक माहिती आपल्यासाठी या ठिकाणी देत आहे. आपल्याला आवडलेले भाषण  किंवा माहिती पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करायची असेल तर त्याच पानावर खाली शेवटी डाऊनलोड बटण दिलेले आहे. आपण प्रिंट काढून वापर करु शकता. भाषणे व माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.

1. मराठी भाषणे ( 25 भाषणे )

2. हिंदी भाषणे ( 15 भाषणे )

3. इंग्रजी भाषणे ( 12 भाषणे )

4. भाषण संग्रह - एकत्रित फाईल

5. लहान मुलांसाठी भाषणे

6. शालेय भाषण संग्रह

7. 15 ऑगस्ट - सूत्रसंचालन

8. 15  ऑगस्ट - रांगोळी डिझाईन्स

9. 15 ऑगस्ट - घोषणा

10. विविध फलक लेखन  नमुने

11. भारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती

12. मूळ 7 कडव्यांचे झण्डागीत

13. देशभक्तीपर गीते ( निवडक 30 गीते )