"३९७ किलोमीटर"
खाली दिलेल्या पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करून सदर साहित्यकृती आपण खरेदी करू शकता.
''लोकायत प्रकाशन' सातारा संस्थेमार्फत लवकरच प्रकाशित होणारी "३९७ किलोमीटर " ही साहित्यकृती वाचकांच्या भेटीला आली आहे.
" संघर्षाच्या मैदानात कधीकधी समोर आभासी रूपातील अपयश दिसत असतानाही जो परतीचे दोर कापून टाकतो आणि प्राप्त परिस्थितीला धैर्याने सामोरे जातो तोच अंतिमत: 'विजयी 'ठरतो ,,ही जीवनाच्या कठीण प्रसंगात वापरली जाणारी मनोभूमिका सांगणारं पुस्तक...असं या पुस्तकाचं थोडक्यात वर्णन करता येईल."
नव्या वाचनवाटा धुंडाळत जाणार्या जाणकार वाचकांना,नवयुवकांना समर्पित हे पुस्तक आपणास निश्चित आवडेल ही अपेक्षा बाळगतो.,...
"३९७ किलोमीटर" लवकरच महाराष्ट्रभर प्रकाशित झाली आहे .🙏🙏
प्रकाशक ..- लोकायत प्रकाशन ,सातारा