नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो !
मी या आगोदर तयार केलेले शालेय पोषण आहार एक्सेल सॉफ्टवेअर महाराष्ट्रातील असंख्य शिक्षक बंधू भगिनी वापरत आहेत, त्याबाबतचे आपले असंख्य अभिप्राय मी वाचले आहेत !
शालेय पोषण आहार 4.1 मध्ये मिरची पावडर, भाजीपाला, आणि पूरक आहार हे कॉलम वाढविण्याबाबात अनेक फोन, मेसेज व मेल मला मिळाले होते. नवीन एक्सेल सॉफ्टवेअर 5.1 आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. या मध्ये आपल्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सॉफ्टवेअर देखील आपल्याला खूप आवडेल अशी खात्री आहे.
नवीन 5.1 अपडेटेड शीट बद्दल अधिक माहितीसाठी व शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.