शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Saturday, 28 April 2018

समग्र शिक्षा अभियान अर्थात SDMIS

1) SDMIS ( समग्र शिक्षा अभियान ) थोडक्यात माहिती.

2) 44 मुद्द्यानुसार भरावी लागणारी माहिती

3) 44 मुद्द्यानुसार विद्यार्थी माहितीसाठी कोरा फॉर्म नमुना PDF

4) 44 मुद्द्यानुसार विद्यार्थी माहितीसाठी कोरा फॉर्म नमुना EXCEL

ही सर्व माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.



Friday, 13 April 2018

वार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर

इयत्ता 1 ली ते 8 वी साठी अपडेटेड  एक्सेल सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला एका वर्गातील 100 विद्यार्थ्यांचा निकाल तयार करता येतो. त्याचप्रमाणे गेल्या सत्रातील शिटमधील काही चुका दुरुस्त केल्या अाहेत. ( उदा. सरासरी चुकत होती ती दुरुस्त केली आहे. ) नवीन अपडेटेड एक्सेल सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.